Pune Police News | ईद बंदोबस्ताकरिता वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांची विश्रामबाग पोलिस ठाण्यात नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुणे शहर पोलिस दलातील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये ईद बंदोबस्ताकरिता वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून सुभाष नानासाहेब भुजंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत. (Pune Police News)

 

 

पुढील आदेश होईपर्यंत ईद बंदोबस्ताकरिता सुभाष नानासाहेब भुजंग हे विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यार्थ राहणार आहेत. (Pune Police News)

 

 

 

 

Web Title :  Pune Police News | Senior Police Inspector Subhash Bhujang has been posted at Vishrambaug Police Station for Eid Bandobast


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

ACB Trap News | महिला समुपदेशक लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune PMC – Heritage Walks | पुणे : उपनगरे आणि शहरालगतच्या वारसास्थळांसाठीही लवकरच स्वतंत्र हेरिटेज वॉक सुरू

Assault On Girl In Sadashiv Peth Pune | पुण्यातील सदाशिव पेठेतील घटनेवरुन राजकारण तापलं, अजित पवार, सुप्रिया सुळेंचा गृहमंत्र्यांवर निशाणा

Shasan Aplya Dari | जेजुरी येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत’ पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

Maharashtra Politics News | पोपटपंची करणाऱ्यांना माझ्या विरोधात उभे केले, भगीरथ भालकेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप

Congress Mohan Joshi | तरुणीवरील घातक हल्ला; प्रबोधना बरोबरच पोलीस दलात वाढ हवी – मोहन जोशी