Pune Police Inspector Transfer | लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या व. पो. निरीक्षक पदी शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Police Inspector Transfer | पोलिस आयुक्तालयातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी शशिकांत भरत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चारच दिवसांपुर्वी तिथं वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी दशरथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, तो अतिरिक्त कार्यभार त्यांना देण्यात आला होता. (Pune Police Inspector Transfer)

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक लष्कर पोलिस स्टेशनमध्ये सध्या कार्यरत असलेले शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. लष्कर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी लाणी काळभोर पोलिस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune Police Inspector Transfer)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला

BJP Manifesto-Chhattisgarh Election-Gas Cylinder Price | 500 रुपयांत गॅस सिलेंडर,
महिलांना दरवर्षी 12000/-; भाजपाची घोषणा

Pune News | आम्ही पुणेकर संस्थेच्यावतीने जम्मू कश्मीर मधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या
आश्‍वारून पुतळयाची स्थापना

ACB Trap Case News | लाच घेताना महापालिकेचा बीट मुकादम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला कोंढवा पोलिसांकडून अटक, दोन पिस्टल, 4 काडतुसे जप्त

Elvish Yadav Snake Smuggling Case | ड्रग्ज पुरवणाऱ्या एल्विशच्या हस्ते सीएम शिंदेंच्या बंगल्यावर आरती, विरोधकांनी पोस्ट केलेल्या फोटोने खळबळ