Pune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : (नितीन पाटील) – शहर पोलिस (Pune Police) दलातील 4 पोलिस निरीक्षकांच्या आज (सोमवार) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदलीचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (additional commissioner of police dr. jalindar supekar) यांनी काढले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांच्या मान्यतेने 4 पोलिस निरीक्षकांच्या (Police Inspector) बदल्या करण्यात आल्या (Pune Police) आहेत.

 

अंतर्गत बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांचे नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे

संपत ज्ञानोबा भोसले – Senior Police Inspector Sampat Gyanoba Bhosle (वपोनि, मुंढवा पो.स्टे. ते आर्थिक व सायबर गुन्हे)

ब्रम्हानंद रावसाहेब नाईकवाडी – Senior Police Inspector Brahmananda Raosaheb Naikwadi (वाहतूक शाखा ते वपोनि, मुंढवा पो.स्टे.)

विजयकुमार आप्पासाहेब शिंदे – Police Inspector Vijaykumar Appasaheb Shinde (पोनि, गुन्हे, मुंढवा पोलिस स्टे. ते पोनि, गुन्हे, विश्रांतवाडी पो.स्टे.)

संदिप पांडुरंग भोसले – Police Inspector Sandeep Pandurang Bhosale (आर्थिक गुन्हे शाखा ते पोनि, गुन्हे, फरासखाना, पो.स्टे.).

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Maharashtra HSC Result | अखेर विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली ; 12 वीचा निकाल उद्याच जाहीर होणार

Maharashtra Unlock | राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी, पुण्यासह 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम

Digital Currency | भारतात डिजिटल करन्सी आणण्याची तयारी करतेय RBI, जाणून घ्या नोटांपेक्षा किती असेल वेगळी, काय होणार सामान्य लोकांना फायदा