Pune Rural Police News | खूनप्रकरणात दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला औरंगाबाद येथून अटक

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुण्यातील (Pune) मुळशीमधील (Mulshi) लवळे (Lavle) येथे दोन वर्षापूर्वी 2019 मध्ये दसरा सणाच्या (dasara festival) दिवशी प्रतीक सातव (Pratik Satav) याचा 5 ते 6 जणांच्या टोळक्याने (Gang) धारदार शस्त्राने सपासप वार करुन निर्घृण खून (Murder) केला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपीला (Fugitive accus) पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-terrorism squad) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे ग्रामीणच्या पोलीस (Pune Rural Police) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथून अटक केली.

सुरज राजाराम सुतार Suraj Rajaram Sutar (वय-30 रा. सुतारवाडी, पाषाण) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दहशतवाद विरोधी कक्षाने (Anti-terrorism squad) आरोपी सुरजला औरंगाबाद (Aurangabad) येथून अटक केली. गुन्हा घडल्यापासून सुरज सुतार (Suraj Sutar) हा फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. परंतु तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) दहशतवाद विरोधी कक्षाने (Anti-terrorism squad) औरंगाबाद (Aurangabad) येथील सिल्लोड (Sillod) येथे जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

 

आरोपी सराईत गुन्हेगार

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh) यांनी सदर आरोपी मिळून येत नसल्याने त्याचा शोध घेणेकामी दहशतवाद विरोधी कक्ष (Anti-terrorism squad) पुणे ग्रामीण (Pune Rural) पथकाला आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते (Assistant Police Inspector Arjun Mohite) व पथकाने माहिती काढून आरोपी सुजर सुतार (Suraj Sutar) याला सिल्लोड औरंगाबाद (Sillod, Aurangabad) येथे जाऊन ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला पौड पोलीस स्टेशनकडे (Paud Police Station) सुपूर्द केले आहे. सुरज सुतार हा सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील Additional Superintendent of Police Vivek Patil, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Additional Superintendent of Police Milind Mohite), स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट (Police Inspector Padmakar Ghanwat), पौड पोलीस स्टेशनचे (Paud Police Station) पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ (Police Inspector Ashok Dhumal)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते (Pune Rural Anti-Terrorism Cell Assistant Police Inspector Arjun Mohite),
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास खरात (Assistant Sub-Inspector of Police Vishwas Kharat),
पोलीस हवालदार अब्दुल शेख (Police Constable Abdul Sheikh),
ईश्वर जाधव (Ishwar Jadhav),
पोलीस नाईक विशाल भोरडे (Police Naik Vishal Bhorade),
महेंद्र कोरवी (Mahendra Korvi),
किरण कुसाळकर (Kiran Kusalkar),
मोसिन शेख (Mosin Sheikh),
लक्ष्मण राऊत (Laxman Raut),
अरुण पवार (Arun Pawar)
या पथकाने केली सायबर पोलिस स्टेशनचे (Cyber Police Station) सुनील कोळी (Sunil Koli) व चेतन पाटील (Chetan Patil) यांनी कारवाईसाठी तांत्रिक मदत (Technical Help) केली.

Web Titel :- Pune Rural Police News | Accused absconding for two years in murder case arrested from Aurangabad by pune rural police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू