‘या’ नामांकित स्मार्ट फोन्समधून होते रेडिएशन ; यात तुमचा तर फोन नाही ना ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्टफोन मधून निघणारे रेडिएशन्स हे आरोग्यासाठी हानिकारक असतात हे अनेकवेळा सांगण्यात आले आहे. आपण मोबाईल घेताना मात्र रॅम किती आहे ? मेमरी, कॅमेरा, बॅटरी, लुक्स याचा विचार केला जातो मात्र त्यामधून किती रेडिएशन्स येतात त्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे याबाबत विचार केला जात नाही. मात्र फोनमधून निघणारे रेडिएशन्स धोकादायक असतात त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हल्ली लहान मुलांच्या हाती मोबाईल दिसतो. या रेडिएशन्सचे परिणाम लहान मुलांवर झाल्याचे दिसून येतात.

मोबाईलमधून निघणाऱ्या या रेडिएशन्सवर डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने (DoT)ने मर्यादा घालून दिल्या आहेत. भारताचा विचार करता भारतात रेडिएशन लेवलचा स्पेसिफिक अ‍ॅब्झॉर्प्शन रेट (SAR) 1.6 W/kg ठेवण्यात आला आहे. डोक्याजवळ फोन ठेवल्यानंतर शरीरापर्यंत पोहोचणाऱ्या रेडिएशनला हेड SAR आणि शरीरापासून 1.5 सेमी दूर फोन ठेवल्यास पोहोचणाऱ्या रेडिएशनला बॉडी SAR नुसार मोजलं जातं.

सेलफोनचे जे electromagnetic रेडिएशन निघतात. त्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असते.मोबाईल फोनमध्ये रेडिओ frequewncies चा बेस स्टेशनशी संवाद साधण्यासाठी वापर केला जातो. या rf रेडिएशनमुळे शरीराच्या तापमानात अतिरिक्त वाढ होते, त्याचा वाईट परिणाम आपल्या ब्रेन व शरीरावर होतो.

काही लोकप्रिय स्मार्टफोन आणि त्यातून निघणाऱ्या रेडिएशनबाबत

–Samsung Galaxy M30 –
हेड SAR: 0.409 W/kg
बॉडी SAR: –
कीमत: 14,990 रुपये

–Samsung Galaxy A70 –
हेड SAR: 0.774 W/kg
बॉडी SAR: –
कीमत: 28,990 रुपये

–Samsung Galaxy A50 –
हेड SAR: 0.335 W/kg
बॉडी SAR: –
किंमत: 20,249 रुपये

–Samsung Galaxy A30 –
हेड SAR: 0.413 W/kg
बॉडी SAR: –
किंमत: 16,990 रुपये

–Samsung Galaxy A10 –
हेड SAR: 0.510 W/kg
बॉडी SAR: –
किंमत: 8,490 रुपये

–Vivo V15 Pro –
हेड SAR: 1.15 W/kg
बॉडी SAR: 0.284 W/kg
किंमत: 28,990 रुपये

–Huawei P30 Lite –
हेड SAR: 1.23 W/kg
बॉडी SAR: 1.19 W/kg
किंमत: 19,990 रुपये

–Realme 3 Pro –
हेड SAR: 1.159 W/kg
बॉडी SAR: 0.739 W/kg
किंमत: 15,999 रुपये

–Xiaomi Redmi Note 7 Pro –
हेड SAR: 0.962 W/kg
बॉडी SAR: 0.838 W/kg
किंमत: 13,999 रुपये

–Xiaomi Mi Mix 2 –
हेड SAR: 0.880 W/kg
बॉडी SAR: 0.850 W/kg
किंमत: 26,000 रुपये

–Oneplus 6T –
हेड SAR: 1.552 W/kg
बॉडी SAR: 1.269 W/kg
कीमत: 37,999 रुपये

–Honor 10 –
हेड SAR: 0.84 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 35,999 रुपये

–Nokia 8.1 –
हेड SAR: 0.223 W/kg
बॉडी SAR: -उल्लेख नाही
किंमत: 26,999 रुपये

–Nokia 7.1 –
हेड SAR: 0.312 W/kg
बॉडी SAR: -उल्लेख नाही
किंमत: 19,999 रुपये

–Xiaomi Redmi Y3 –
हेड SAR: 1.031 W/kg
बॉडी SAR: 0.573 W/kg
किंमत: 9,999 रुपये

–Xiaomi Redmi 7 –
हेड SAR: 1.031 W/kg
बॉडी SAR:0.573 W/kg
किंमत: 7,999 रुपये

–Poco F1 –
हेड SAR: 0.719 W/kg
बॉडी SAR: 0.746 W/kg
किंमत: 19,773 रुपये

–Xiaomi Redmi Note 7 –
हेड SAR: 0.962 W/kg
बॉडी SAR: 0.838 W/kg
किंमत: 9,999 रुपये

–Samsung Galaxy J7 Nxt –
हेड SAR: 0.610 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
कीमत: 11,789 रुपये

–Samsung Galaxy J6 –
हेड SAR: 1.353 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 11,990 रुपये

–Samsung Galaxy J6+ –
हेड SAR: 0.332 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
कीमत: 12,990 रुपये

–Samsung Galaxy J4+ –
हेड SAR: 0.450 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 8,490 रुपये

–Samsung Galaxy J4 –
हेड SAR: 0.478 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 8,750 रुपये

–Samsung Galaxy J2 Core –
हेड SAR: 1.387 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किमत: 5,990 रुपये

–Samsung Galaxy J2 (2018) –
हेड SAR: 0.903 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 7,490 रुपये

–Samsung Galaxy M20 –
हेड SAR: 0.273 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 10,990 रुपये

–Samsung Galaxy M10 –
हेड SAR: 0.238 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 7,990 रुपये

–Nokia 1 –
हेड SAR: 0.799 W/kg
बॉडी SAR: 0.852 W/kg
किंमत: 4,090 रुपये

–Nokia 2.1 –
हेड SAR: 0.799 W/kg
बॉडी SAR: 0.852 W/kg
किंमत: 5,875 रुपये

–Nokia 3.1 Plus –
हेड SAR: 0.92 W/kg
बॉडी SAR: 0.66 W/kg
किंमत: 9,449 रुपये

–Nokia 5.1 Plus –
हेड SAR: 1.09 W/kg
बॉडी SAR:1.11 W/kg
किंमत: 11,219 रुपये

–Nokia 6.1 Plus –
हेड SAR: 0.456 W/kg
बॉडी SAR: 0.647 W/kg
किंमत: 15,668 रुपये

–Nokia 6.1 –
हेड SAR: 0.94 W/kg
बॉडी SAR: 0.77 W/kg
किंमत: 13,409 रुपये

–Vivo Y71 –
हेड SAR: 1.16 W/kg
बॉडी SAR: 0.96 W/kg
किंमत: 7,990 रुपये

–Vivo Y81i –
हेड SAR: 1.014 W/kg
बॉडी SAR: 0.445 W/kg
किंमत: 7,990 रुपये

–Vivo Y81 –
हेड SAR: 1.014 W/kg
बॉडी SAR: 0.445 W/kg
किंमत: 10,990 रुपये

–Vivo Y95 –
हेड SAR: 1.09 W/kg
बॉडी SAR: 0.32 W/kg
किंमत: 15,990 रुपये

–Moto One Power –
हेड SAR: 0.312 W/kg
बॉडी SAR: 1.12 W/kg

–Honor 8C –
हेड SAR: 0.54 W/kg
बॉडी SAR: –
किंमत: 12,999 रुपये

–Honor 7A –
हेड SAR: 1.12 W/kg
बॉडी SAR: -जिक्र नहीं
किंमत: 8,896 रुपये

–Honor 10 Lite –
हेड SAR: 0.74 W/kg
बॉडी SAR: -जिक्र नहीं
किंमत: 20,990 रुपये

–Honor 9N –
हेड SAR: 0.42 W/kg
बॉडी SAR: – उल्लेख नाही
किंमत: 9,682 रुपये

–Honor 8X –
हेड SAR: 0.72 W/kg
बॉडी SAR: -जिक्र नहीं
किंमत: 14,999 रुपये

–Realme 1 –
हेड SAR: 1.4 W/kg
बॉडी SAR: 0.909 W/kg
किंमत: 12,990 रुपये

–Realme 2 –
हेड SAR: 0.305 W/kg
बॉडी SAR:0.720 W/kg
किंमत: 9,798 रुपये

–Oppo A3S –
हेड SAR: 1.166 W/kg
बॉडी SAR: 0.934 W/kg
किंमत: 10,990 रुपये

–Oppo A7 –
हेड SAR: 1.370 W/kg
बॉडी SAR: 0.186 W/kg
किंमत: 16,990 रुपये

–Xiaomi Mi A2 –
हेड SAR: 1.092 W/kg
बॉडी SAR: 0.259 W/kg
किंमत: 15,999 रुपये

–Xiaomi Redmi Y2 –
हेड SAR: 1.115 W/kg
बॉडी SAR: 1.238 W/kg
किंमत: 8,999 रुपये

–Xiaomi Redmi 6 –
हेड SAR: 0.793 W/kg
बॉडी SAR: 0.707 W/kg
किंमत: 8,799 रुपये

–Xiaomi Redmi 6A –
हेड SAR: 0.746 W/kg
बॉडी SAR: 0.715 W/kg
किंमत: 5,999 रुपये

–Xiaomi Redmi 6 Pro –
हेड SAR: 0.964 W/kg
बॉडी SAR: 0.780 W/kg
किंमत: 10,999 रुपये

–Xiaomi Redmi Note 6 Pro –
हेड SAR: 0.844 W/kg
बॉडी SAR: 1.048 W/kg
किंमत: 14,245 रुपये

–Vivo V9 Youth –
हेड SAR: 1.180 W/kg
बॉडी SAR:0.727 W/kg
किंमत: 13,990 रुपये

–Vivo V7 Plus –
हेड SAR: 1.180 W/kg
बॉडी SAR: 0.727
किंमत: 15,799 रुपये