Rakul Preet Singh Latest Photo | थाई-हाई स्लिट गाउन मध्ये बहरल रकुल प्रीत सिंगचं सौदर्य, पाहा व्हायरल फोटो..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिनं टॉलीवूड सोबतच बॉलीवूडमध्ये देखील आपलं नावं गाजवलं आहे. रकुल फिटनेसच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाउल पुढेच आहे. मात्र या सुंदर अशा फिगरसाठी ती खुप जास्त कष्ट घेते. ती आपले लेटेस्ट फोटो (Rakul Preet Singh Glamorous Photo) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.

रकुलनं (Rakul Preet Singh) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये (Rakul Preet Singh Bold Photo) रकुलचा अंदाज अगदीच बोल्ड आहे. फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा थाई – हाई स्लिट ड्रेस घातला आहे. तसेच आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं लाइट मेकअप केला आहे. रकुलच्या या फोटोवर (Rakul Preet Singh Flamorous Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंचती दर्शवली आहे.

रकुलनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तसेच तिनं पायात पॉईन्टेड अशी हाय हिल्स घातली आहे. फोटोमध्ये तिनं मोठे कानातले घालून आपला लूक (Rakul Preet Singh Glamorous Look) पूर्ण केला आहे. तिच्या या फोटोनं चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

दरम्यान, रकुलच्या या फोटोवर (Rakul Preet Singh Viral Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तिच्या या फोटोवर 3.59 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच चाहत्यांनी फोटोवर तुफान कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा पाऊस पाडला आहे.

 

 

Web Title :-  rakul preet singh shares bold photos in white thigh high slit bodycon gown see pics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा