मतदान काही तासानंतर सुरू होणार असताना आमदार असलेल्या ‘या’ उमेदवाराला अटक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. अशातच ठाण्यातील एका इमारतीतून लाखो रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई करताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले रमेश कदम पोलिसांना घटनास्थळी सापडले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली आहे.
Ramesh Kadam
कारवाईत समोर आले की, रमेश कदम यांना तपासणीसाठी ठाणे रुग्णालयातून जेजे रुग्णालात नेण्यात आले होते. तपासणी पूर्ण करून त्यांना पुन्हा तुरुंगात नेणे अपेक्षित होते. पंरतु पोलीस इस्कॉर्ट पार्टी अधिकारी आणि कर्मचारी त्याला एका माणसाच्या घरी घेऊन गेले. त्याच वेळी गुन्हे शाखा पोलिसांनी धाड टाकली. रमेश कदम यांच्यासह आणखी एकाला पोलिसांना रेड हँड पकडलं.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या