रॅपर अन् सिंगर ‘कार्डी बी’नं केलं ‘बिकिनी व्हॅक्स’ ! व्हिडीओ सोशलवर ‘व्हायरल’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –अमेरिकेन रॅपर आणि सिंगर कार्डी बी काही दिवसांपूर्वीच पॅरीस फॅशन विकमध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती खूपच हॉट अंदाजात दिसून आली. या शोनंतर ती पतीसोबत ब्लॅक ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये डिनरसाठी जाताना दिसली. तिचा हा ड्रेस एवढ ट्रान्सपरंट होता की, तिचे गारमेंट्सही यावेळी दिसून आले. आपल्या या सुपरहॉट लुकनं कार्डीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अशातच कार्डीचा एक व्हिडीओ समोर आला आहे व्हायरल होताना दिसत आहे.

नुकतंच कार्डीनं बिकिनी व्हॅक्स केलं. यावेळचा तिचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती मोठमोठ्यानं ओरडत आहे. व्हॅक्स करताना होणाऱ्या वेदनांमुळं ती जोरात ओरडताना दिसत आहे. स्वत:ला मेंटेन ठेवायला कार्डी खूप काळजी घेताना दिसत आहे.

सध्या लॉकडाऊनमुळं कार्डी घरातच आहे. ती सर्व खबरदारी घेत आहे. तिनं मास्कही लावल्याचं दिसत आहे. याशिवाय तिनं तिच्या घरीच बिकिनी व्हॅक्स केलं आहे. सध्या कार्डीचा हा बिकिनी व्हॅक्सिंगचा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

कार्डी लॉकडाऊनमुळं कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिसमधील तिच्या घरी आहे. तिथल्या सरकारनं 15 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तिच्या सोबत तिचा पती आणि एका वर्षची तिची मुलगी देखील आहे.

https://www.instagram.com/p/B7yC5cSgBut/