Rasha Thadani Superbold Photo | रवीना टंडनच्या लेकीनं सोशल मीडियावर लावली आग, हॉट फोटोने इंटरनेटचा वाढवला पारा..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम | सुप्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) एके काळी अख्ख बॉलीवूड हादरून सोडलं होत (Rasha Thadani Superbold Photo). तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून, तिचे चित्रपट चांगलेच गाजले. अलीकडेच तिची मुलगी राशा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असलेल्या चर्चांना उधान आलं आहे. सोशल मीडियावर राशाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Rasha Thadani Superbold Photo).

राशाने (Rasha Thadani) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Rasha Thadani Viral Photo). शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा शॉर्ट टॉप घातला आहे. त्या टॉपवर तिनं काळ्या रंगाच प्रिंटेड असे जॅकेट आणि स्कर्ट परिधान केला आहे (Rasha Thadani Superbold Photo).

राशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल फोटोमध्ये तिनं कानात मोठे
कानातले घातले आहे (Rasha Thadani Hot Photo). फोटोमध्ये तिनं एकापेक्षा एक अशा किलर पोजेस
(Rasha Thadani Killer Poses) दिल्या आहे. डार्क मेकअप करून तिनं आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे.
तिनं आपल्या पायात काळ्या रंगाचे गम शूज घातले आहेत.

दरम्यान, राशाच्या या फोटोवर (Rasha Thadani Instagram Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
कमेंट आणि लाईक्स मधून चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुनी 500 ची नोट मागण्याच्या बहाण्याने रोकड लंपास, स्वारगेट परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना डिवचले, म्हणाले – ’40 वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण…’

MLA Ravindra Dhangekar | ललित पाटील ड्रग्स केस : …तर पोलीस आयुक्तांच्या घराबाहेर आंदोलन करणार, आमदार रविंद्र धंगेकरांचा इशारा