ओळखला का ? ‘ही’ रात्रीस खेळ चाले मधील ‘सुशल्या’

मुबंई : पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रात्रिस खेळ चाले’ मधून आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी हीने रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या अभिनेत्रीने मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच एखाद्या मालिकेत काम करुन रसिकांच्या मनात घर करणे सोपे नाही. मात्र, हीने ते करुन दाखविले आहे.

https://www.instagram.com/p/BKKGli7BSfN/

https://www.instagram.com/p/BLGGBAHB8hJ/

ऋतुजा बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभागी झाली होती. मात्र, टास्क दरम्यान तिला दुखापत झाल्यामुळे शो अर्धवट सोडावा लागला. आता ती कोणत्याच मालिकेत काम करत नाही. तिने सध्या कामाला ब्रेक दिला आहे. ऋतुजा मालिकेत काम करत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. तिचे फोटो पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल. मालिकेतील सुशल्याची भूमिका साकारणारी ऋजुता प्रत्यक्ष खुपच सुंदर दिसते.

https://www.instagram.com/p/BIX4FgMB69L/

ऋतुजाबद्दल बोलायचे म्हणले तर ती मुळची औरंगाबादची आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याचबरोबर तिला डान्सही करायला आवडत होते. बारावीनंतर शिक्षणात लक्ष न देता तिने अभिनय क्षेत्रात काम करण्याचे ठरविले आणि तिथूनच तिच्या संघर्षाला सुरुवात झाली. ऋतुजाने पुण्यामध्ये ‘एमएइन ड्रामा’ साठी प्रवेश घेतला. त्यावेळी तिला ऑडीशनसाठी मुंबईला यावे लागले. तिला ऑडिशनसाठी मुंबईला येऊन पुन्हा पुण्यात यावे लागत होते. यानंतर तिचा पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास सुरु झाला.

https://www.instagram.com/p/BJhOWuyBrgU/

त्यानंतर तिला ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मालिकेमधूनच तिने साकारलेल्या भूमिकेच्या नावाने लोक तिला ओळखू लागले.

https://www.instagram.com/p/BdDTI5BDRSR/

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !