अभिनेत्री ऋचा चड्डा दिसणार ‘सेक्स वर्कर’च्या भूमिकेत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच आर्टीकल 375 मध्ये झळकलेली अभिनेत्री ऋचा चड्डा लवकरच तिच्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ असं या सिनेमाचं नाव आहे. यात ती एक वेगळ्या रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमात ऋचा कमर्शियल सेक्स वर्करच्या भूमिकेत समोर येणार आहे. अनुभव सिन्हा हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

https://www.instagram.com/p/B2wkVQKDSLI/

एका मुलाखतीत बोलताना ऋचा म्हणाली, “सध्या मी सगळ्या प्रकारचे रोल करत आहे. यात मी माझ्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू शोधणार आहे. अनुभव सिन्हा सोबत एका सिनेमाासाठी मी कॉमेडी करत आहे. मी सोफी नावांची एक भूमिका साकारणार आहे.”

https://www.instagram.com/p/B2rbH6fjrwJ/

ऋचा पुढे म्हणाली, “आर्टीकल 375 नंतर मला या गोष्टीचा आनंद आहे की लोक मला आणखी एका वेगळ्या भूमिकेत पाहणार आहे. अनुभव सिन्हा यांचा आगामी सिनेमा अभी तो पार्टी शुरू हुई है मध्ये मी सोफी नावाचं एक क्रेझी कॅरॅक्टर करणार आहे. कॉमेडी माझी आवडती शैली आहे. मला त्याचा खूप आनंद घेत असते. मी सांगेल की, मी या शैलीत पूर्णपणे अ‌ॅक्टीव होऊन काम करण्याचा प्रयत्न करत आहे.”

https://www.instagram.com/p/B2geWJNDn-3/

ऋचाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर नुकतीच ती आर्टीकल 375 मध्ये झळकली आहे. यानंतर ती आता डायरेक्टर अय्यर तिवारी यांचा स्पोर्ट ड्रामा सिनेमा पंगा मध्येही दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B2RrPGDDceV/

https://www.instagram.com/p/B1yyw0pD76Q/

https://www.instagram.com/p/B08tXdojP0q/

https://www.instagram.com/p/B0limWFDZcP/