‘या’ क्रिकेटरची पत्नी ‘बोल्डनेस’च्या बाबतीत देते अभिनेत्रींना ‘टक्कर’, ‘या’ गोष्टीसाठी खूपच प्रसिद्ध !
वेस्ट इंडिजचा फेमस ऑलराऊंडर क्रिकेटर आंद्रे रसेल लांबच लांब टोलवणाऱ्या षटकारासाठी फेमस आहे. पंरतु त्याची पत्नी जेसिम लोरा (Jassym Lora) ही देखील काही कमी फेमस नाहीये. जेसिम अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात तिचा लुक पाहण्यासारखा असतो. जेसिमची फॅन फॉलोविंगही खूप मोठी आहे. तसं तर ती एक मॉडेलही आहे. आपल्या मॉडेलिंगसाठी ती खूप फेमस आहे.
https://www.instagram.com/p/B5zCS8QlhIf/
जेसिमनं तिच्या इंस्टावरून अनेक फोटो शेअर केले आहेत. यात ती कमालीची बोल्ड दिसत आहे. काही फोटोत तर ती बिकिनीतही दिसत आहे. अनेक फोटोत ती आपली हॉट फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. तिचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.
काही फोटोत तिचा वेगळा लुक दिसत आहे. ब्लॅक थाय हाय स्लिट गाऊनमध्ये तर जेसिम एकदम मॉडेलच दिसत आहे. काही फोटो जेसिम स्विमिंग पूलमध्ये चिल करताना दिसत आहे. काही फोटोत परपल गाऊनमध्ये दिसत आहे.
https://www.instagram.com/p/B5eSomAlKs2/
जेसिम वेगवेगळ्या फोटोत वेगवेगळ्या लुकमध्ये आणि लोकेशनवर दिसत आहे. तिचा हा हॉट अवतार चाहत्यांनाही खूप आवडला. जेसिमच्या या फोटोंवर चाहत्यांनी तर लाईक आणि कमेंटचा पाऊसच पाडला आहे.
https://www.instagram.com/p/Bn2b52ph9m5/
https://www.instagram.com/p/BZrNhtyDk9t/
https://www.instagram.com/p/BA4k1ODDhDb/