SAD NEWS : मुंबईचे पोलिस आयुक्‍त संजय बर्वे यांना पितृशोक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे पोलिस आयुक्‍त संजय बर्वे यांचे वडिल आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक प्रा. सत्यसंध बर्वे यांचे वृध्दापकाळाने मुलुंड येथील निवासस्थानी निधन झाले. आज सायंकाळी त्यांच्यावर मुलुंड नागरिक सभा मुक्‍तीधाम आरपी रोड/डॉ.बी.ए.रोड, मुलुंड वेस्ट या ठिकाणी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रा. सत्यसंध बर्वे यांच्या निधनामुळे बर्वे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांचे मोठे योगदान होते.

नथुराम गोडसे दहशतवादीच, ‘सिद्ध करून हवं असेल तर कोणत्याही चौकात या’ : प्रकाश आंबेडकर

IPLची ‘ट्रॉफी’ देण्यावरून BCCIच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद

महाराष्ट्रात ‘या’ ३ नेत्यांपैकी १ जण बनणार विरोधी पक्षनेता

मोदींऐवजी अभिनेता अमिताभ बच्चन यांनाच निवडून द्यायला हवं होतं : प्रियंका गांधी