Flashback 2019 : वर्षभरात ‘या’ टॉपच्या 6 ‘अल्प’ मुदतीच्या फंडांनी दिला ‘भरमसाठ’ परतावा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तुम्ही जर बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्येही गुंतवणूक करत असला तर तुम्ही कमी जोखीमत म्युच्युअल फंडांकडून अधिक चांगले उत्पन्न मिळवू शकता. तुम्ही कोणतीही मोठी रक्कम जी बँकाच्या फिक्स डिपॉजिटमध्ये गुंतवली आहे. त्यात मिळणाऱ्या रिटर्नमध्ये ०.५ टक्क्यांच्या फरकानेही मोठा परिणाम होतो. दरम्यान, २०१९ मध्ये टॉप असणाऱ्या अल्प-मुदतीवरील कर्ज देणारे ६ असे आहेत फंड आहेत, ज्यात कमी जोखीम उठवणाऱ्या गुंतवणूकदारांना १०.७८ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

बँकांचे मुदत ठेवींचे दर सातत्याने कमी होत असताना शॉर्ट डयूरेशन डेट फंडांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. जे कोणत्याही बँक एफडीपेक्षा जास्त आहे.

२०१९ मध्ये सर्वाधिक परतावा देणारे टॉप ६ शॉर्ट टर्म डेबिट फंड

आयडीएफसी ऑल सीझन बाँड फंड – १०. ७८

आयडीएफसी बाँड फंड शॉर्ट टर्म प्लॅन -१०. २३

अ‍ॅक्सिस शॉर्ट टर्म प्लॅन – ९. ९७

एचडीएफसी शॉर्ट टर्म डेबिट फंड – ९.८२

कोटक बाँड-शॉर्ट टर्म रेग्युलर फंड – ९. ७९

एसबीआय शॉर्ट टर्म डेबिट फंड – ९ . ७५

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

You might also like