Second Hand iPhone-Smartphone | जर खरेदी करणार असाल सेकंड हँड iphone आणि स्मार्टफोन तर अशी चेक करा सर्व्हिस हिस्ट्री आणि रिपेरिंग डिटेल; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Second Hand iPhone-Smartphone | सेकंड हँड स्मार्टफोन किंवा iphone खरेदी करताना विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. याची पूर्णपणे तपासणी केल्यानंतर निर्णय घेतला पाहिजे की हा डिव्हाईस तुमच्यासाठी योग्य आहे किंवा नाही. याशिवाय हे सुद्धा जाणून घ्यावे लागेल की तुम्ही जो डिव्हाईस खरेदी करत आहात, तो किती वेळा रिपेयर केला आहे आणि त्याची सर्व्हिस हिस्ट्री काय आहे. (Second Hand iPhone-Smartphone)

 

आयफोनमध्ये हे फीचर दिले जाते की जर तुम्ही रिपेयरसाठी आपला आयफोन दिला तर कुणीही तुमची रिपेयर हिस्ट्री चेक करू शकतो. सोबतच हे सुद्धा समजू शकते की, तुम्ही किती वेळा रिपेयर केला आहे. मात्र, स्मार्टफोनमध्ये हे ऑपशन दिले जात नाही, तुम्ही स्मार्टफोनच्या रिपेयरबाबत ऑनर किंवा पार्ट पाहून अंदाज लावू शकता. सर्व्हिस हिस्ट्री कशी समजते ते जाणून घेवूयात…

 

iphone सर्व्हिस हिस्ट्री कशी तपासावी

प्रथम सेटिंग उघडा आणि जनरल ऑपशनमध्ये जा.

यानंतर वरील अबाऊट पर्याय निवडा.

येथे सर्व्हिस हिस्ट्री पाहू शकता.

यानंतर पूर्ण तपशील पाहू शकता. (Second Hand iPhone-Smartphone)

अशाप्रकारे स्मार्टफोनची हिस्ट्री पाहू शकता. यूजर्स या पार्टबाबत आणखी माहितीसाठी लर्न मोअर पर्याय निवडू शकतात. आयफोनबाबत ही सुद्धा माहिती दिली जाते की, जर एखादा पार्ट रिपेयर केला गेला असेल तर त्याबाबत जाणून घेवू शकता.

 

Web Title :- Second Hand iPhone-Smartphone | if you are going to buy second hand iphone and smartphone then check service history and repairing details like this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

OBC Reservation Maharashtra | ‘ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको’ !सत्ताधारी-विरोधक एकत्र, विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर

 

Voter Card-Aadhaar Card Linking | मतदार ओळखपत्र आधारसोबत लिंक ! डेटाचा होऊ शकतो दुरुपयोग? 5 मोठ्या प्रश्नांचे तज्ज्ञांनी दिले उत्तर

 

Income Tax Department Raid | 120 तासांनी संपली कारवाई | तब्बल 257 कोटींचं सापडलं घबाड; 50 तासांच्या चौकशीनंतर कानपुरातील व्यापार्‍याला अटक

 

Earn Money | ‘हा’ व्यवसाय एक लाख रुपयात सुरू करून दर महिना 5 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता, जाणून घ्या बिझनेस आणि कशी करावी सुरुवात?

 

Pune Crime | पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार ! योगेश जगताप खून प्रकरणातील आरोपींनी केले पोलिसांवरच गोळीबार; प्रचंड खळबळ

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 1648 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी