‘TikTok’ स्टारकडून युवा क्रिकेटपटूचा ‘न्यूड’ व्हिडिओ ‘लिक’ झाल्यानं प्रचंड खळबळ ! (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या क्रिकेटमध्ये अनैतिक संबंधापासून ते मॅच फिक्सिंगपर्यंतचे सर्व प्रकार घडत आहेत. यात आता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. एका क्रिकेटपटूचा न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे सध्या क्रिकेट जगतामध्ये खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाकिस्तानचा स्टार युवा खेळाडू शाहीन आफ्रिदी याचा आहे. शाहीनचा न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, पाकमध्ये एकाच दिवशी दोन सेलिब्रिटींचे व्हिडीओ व्हायरल होण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शाहीनच्या आधी पाकची गायका रबी पीरजादा हिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. शाहीनचा हा व्हिडीओ टिक टॉक स्टार हरीम शहाने लीक केल्याचे म्हटले जात आहे. यानंतर हरिमनं ज्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला ते तिचं नसल्याचं मत व्यक्त केले आहे.

शाहीनच्या व्हायरल व्हिडीओमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी त्याच्यावर मुलींची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांसंबंधी त्याचे व्हॉटस्अप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा तो न्यूड व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाहीन हस्तमैथून करताना दिसत असल्याचा आरोप रहीम शाहने केला आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या