Sharad Mohol Critical | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची प्रकृती अत्यंत चिंताजनक, कोथरूडच्या सुतारदर्‍यात झाला होता गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Mohol Critical | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामध्ये शरद मोहोळ गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Sharad Mohol Critical)

दरम्यान, शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. जखमी झालेल्या मोहोळची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Sharad Mohol Critical)

पोलिसांनी हल्लेखोरांचा माग काढण्यास सुरूवात केली आहे. लग्नाच्या वाढदिवशीच मोहोळवर गोळीबार झाला. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे: दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रॉडने मारहाण, तिघांना अटक

तरुणीला मारहाण करुन अश्लील शिवीगाळ, विनयभंग केल्याप्रकरणी एकावर FIR; हडपसर परिसरातील घटना

Pune News | कात्रज दूध डेअरी लगतच्या जागेवरील मैदानाचे आरक्षण उठविण्यावरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष

पैसे चोरल्याच्या संशयावरून कामगाराचा खून, एकाला अटक; वडगाव मधील घटना

ACB Trap News | मुरुमाचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी १० लाखांची मागणी, पाच लाख लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी जाळ्यात

जुन्या जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने केला सख्या भावाचा खून; जखमी भावाला रस्त्याच्या कडेला दिले टाकून, उपचाराअभावी मृत्यु, वारजेमधील घटना