Shehnaaz Kaur Gill Magazine Photoshoot | सोफ्यावर बसून शहनाज कौर गिल झाली अधिकच बोल्ड, केलं मॅगझीनसाठी सिझलिंग फोटोशूट..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bigg Boss 13 नंतर शहनाज कौर गिल (Shehnaaz Kaur Gill Magazine Photoshoot) चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. शहनाजचा फॅन फॉलोविंग प्रचंड प्रमाणात असून, ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. नुकतंच तिनं इंटरनेटवर काही लेटेस्ट फोटो (Shehnaaz Kaur Gill Magazine Photoshoot) शेअर केले आहेत. तिच्या या फोटोनं चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

शेहनाजनं (Shehnaaz Kaur Gill) शेअर केलेल्या या लेटेस्ट फोटोशूटमध्ये चॉकलेटी आणि पांढऱ्या रंगाचा टू पिस परिधान केला आहे. आतमध्ये क्राप टॉप घातला असून, त्यावर तिनं जॅकेट धारण केलं आहे. फोटोमध्ये आपल्या लूकला (Shehnaaz Kaur Gill Superbold Look) पूर्ण करण्यासाठी तिनं कोटची बटनं उघडी ठेवली आहेत. तसेच केसांची अनोखी रचना करून, फोटोला (Shehnaaz Kaur Gill Viral Photo) चार चॉंद लावले आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये शहनाज एका सोफ्यावर बसून बोल्ड लुक (Shehnaaz Kaur Gill Bold Look) देताना दिसत आहे. तर फोटोमधील तिचा अंदाज अगदीच बोल्डनेसने भरलेला आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलंच व्हायरल केला आहे. तसेच फोटोमधील (Shehnaaz Kaur Gill Sizzling Photo) तिच्या नजरेने नेटकरी गार झाले आहेत.

 

दरम्यान, शहनाजनं हे फोटोशूट एका मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी केलंय (Shehnaaz Kaur Gill Magazine Photoshoot). तर फोटोखाली कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, ‘चला फेस करूया.’ तसेच तिच्या फोटोला चार लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

web title : Shehnaaz Kaur Gill Magazine Photoshoot | shehnaaz gill latest magazine photoshoot by face wear crop top open jacket button front of camera looks hot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा