Shilpa Shetty Viral Kiss Video | भर कार्यक्रमामध्ये शिल्पा शेट्टीला केलं होतं KISS, ज्यामुळे तिला तब्बल 15 वर्ष न्यायालयानं ठेवलं जखडून; पाहा व्हायरल व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Shilpa Shetty Viral Kiss Video | मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे प्रेक्षकांच्या चर्चेत येते. मात्र 2007 मध्ये शिल्पाला एका अनोख्या प्रसंगाला (Shilpa Shetty Viral Kiss Video) सामोरं जावं लागलं होतं. ज्या प्रसंगाबद्दल आज देखील सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चर्चा होतात. तसेच जेव्हा सोशल मीडियावर किसचा (Shilpa Shetty Viral Kiss Video) मुद्दा चर्चेत येतो, तेव्हा शिल्पा शेट्टी आणि तिच्या त्या विचित्र प्रसंगाचा उल्लेख केला जातो.

2007 मध्ये एका कार्यक्रमात हॉलिवूड स्टार रिचर्ड गेरे (Richard Gere) आणि शिल्पा शेट्टी दोघेही उपस्थित होते. मात्र यावेळी रिचर्ड गेरे यांनी शिल्पा शेट्टीला कार्यक्रमामध्ये किस (Shilpa Shetty Viral Kiss Video) केलं. त्यामुळे या घटनेनंतर शिल्पाच्या विरोधात तक्रार देखील दाखल झाली होती. शिल्पाला या प्रसंगानंतर तब्बल 15 वर्षानंतर अश्लीलता आणि अभद्रपणाच्या गंभीर आरोपामधून न्यायालयानं मुक्त केलं.

दरम्यान, 2017 मध्ये शिल्पा (Shilpa Shetty) आणि रिचर्जचं (Richard Gere) हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं मुंबईकडे सुपूर्त केलं. त्यानंतर यावर सुनावणी करण्यात आली. तसेच शिल्पाकडून करण्यात आलेल्या निवेदनामध्ये ती म्हणाली, “रिचर्ड कडून करण्यात आलेल्या या किसला मी विरोध केला नाही. परंतु त्याचा अर्थ असा होत नाही, की मी या कटकारस्थान आणि गुन्हाचा एक भाग आहे.”

Web Title :  actress shilpa shetty kissed by richard gereviral video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Shankar Sampate Suspended | पुण्यातील अवैध धंद्देवाल्यांशी WhatsApp कॉलिंगवर सदैव संपर्कात राहणारा पोलीस कर्मचारी शंकर संपते निलंबित; जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर,
गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3573 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 33,914 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर,
चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या