Side Effects Of Cold Water | थंड पाणी प्यायल्याने ‘या’ समस्यांना जावे लागेल सामोरे; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले असल्यामुळे आपल्या शरीराचे देखील तापमान वाढले आहे. (Side Effects Of Cold Water) या दिवसांमध्ये आपल्या संपूर्ण अंगातुन घामाच्या धारा निघतात. तसेच या दिवसांमध्ये थंड गार खाण्याची इच्छाही फार होत असते. त्यामुळे आपण वारंवार थंड पाणी पितो आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. (Side Effects Of Cold Water) तर आज आम्ही तुम्हाला नेमक्या कोण-कोणते आजार होतात हे सांगणार आहोत (Reasons Why Drinking Cold Water Is Bad For You).

 

1. हृदय गती कमी होते (Decreased Heart Rate)
एका वैद्यकीय संशोधनानुसार, थंड पाणी तुमच्या हृदयाची गती कमी करू शकते. वैज्ञानिकांच्या एका अभ्यासानुसार, थंड पाणी पिणे हृदयासाठी चांगले नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्हाला अनेक समस्या उद्भवु शकतात. (Side Effects Of Cold Water)

 

2. बद्धकोष्ठतेची तक्रार (Constipation)
थंड पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. असे म्हटले जाते की, जेव्हा तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर थंड पाणी पिता, तेव्हा अन्न पचने कठीण होतं. अशा स्थितीत तुम्हाला बद्धकोष्ठतेची तक्रार होऊ शकते.

3. थंडपाणी (Cold Water)
थंड पाणी पिल्याने होणारी डोकेदुखी तुम्ही पाहिलेच असेल की थंड पाणी प्यायल्या नंतर अनेकांना डोकेदुखीची तक्रार सुरू होते.
हे तुम्ही एका उदाहरणाने समजून घेऊ शकता. बर्फ गिळताना अनेकांच्या कपाळावर वेदना होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल.
अशाप्रकारे, जेव्हा तुम्ही थंड पाणी पितात तेव्हाहे पाणी तुमच्या डोक्यावरही परिणाम करू शकते.
ज्यामुळे अनेकांना डोकेदुखीची तक्रार सुरू होतो. खरं तर, हे पाणी संवेदनशील मज्जातंतूंना (Nerves) थंड करू शकते
आणि ते लगेच तुमच्या डोक्याला संदेश पाठवतात, ज्यामुळे डोकेदुखी होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Side Effects Of Cold Water | reasons why drinking cold water is bad for you decreases heart rate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Teeth Cleaning | दात घासले नाही तर दातांच्या ‘या’ समस्यांना जावे लागेल सामोरे, जाणून घ्या

 

Joint Pain | म्हातारपणा येण्यापुर्वीच कशामुळे होतो ‘या’ पध्दतीचा सांधेदुखीचा त्रास? जाणून घ्या त्याचे संकेत

 

Mobile Phone Addiction | तुमच्याही मुलाला मोबाईलचे ‘व्यसन’ लागले असेल तर करा ‘या’ गोष्टी; तात्काळ सवय सुटेल, जाणून घ्या