वसुंधरारत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकरांच्या नावे भव्य प्रवेशद्वार होणार

देगलूर : पोलीसनामा ऑनलाईन –  वसुंधरारत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकरांच्या नावे भव्य प्रवेशद्वार होणार आहे. महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण व अहमदपूरकर आप्पांच्या कमानीबाबतच्या कामाला गती देण्यासाठी देगलूरचे सन्माननीय नगराध्यक्ष मोगलाजी आण्णा शिरशेटवार यांच्यांशी चर्चा करून सर्व समाज बांधवांच्या वतीने याबाबत अर्ज करून निवेदन देण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like