जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 पोलिसांसह चौघांचा मृत्यू; दोघे पोलीस जखमी

जम्मू- काश्मीर : वृत्तसंस्थादहशतवाद्यानी भ्याड कृत्य केले आहे. जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) सोपोरमध्ये (Sopore) मोठा दहशतवादी हल्ला (Terrorists Attack) केला आहे. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला असून यात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा अन् 2 नागरिकांचा (civilians killed) समावेश आहे. तर दोन पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सोपोरमध्ये (Sopore) आरमापोरा येथील नाक्याजवळ दहशतवाद्यांनी सीआरपीएफ अन् पोलीस पथकावर हा हल्ला (Terrorist Attack on CRPF and police team in Jammu and Kashmir) केला आहे. यात 4 जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. मंजूर अहमद शल्ला आणि बशीर अहमद या दोन नागरिकांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. दहशतवादी हल्ला (Terrorists Attack) झाला त्यावेळी हे दोघंही रस्त्यावर चालत होते. या दहशतवादी हल्ल्यामागे (Terrorists Attack) लष्कर ए तोयबाचा हात असल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार (Kashmir IG Vijay Kumar) यांनी एनआयए या वृत्तसंस्थेला दिली आहे.

Wab Title :- sopore terrorists attack crpf and police two civilians two cops killed

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा