Homeआर्थिकStock Market | गुंतवणुकदार झाले मालामाल! 15 मिनिटात कमावले 2.75 लाख कोटी...

Stock Market | गुंतवणुकदार झाले मालामाल! 15 मिनिटात कमावले 2.75 लाख कोटी रुपये, सेन्सेक्समध्ये 800 पॉईंटची वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Stock Market | बुधवारी शेयर बाजारात (Stock Market) उसळी नोंदली गेली. आरबीआयने चलन धोरण आढाव्याचे (RBI Monetary Policy) निकाल जाहीर करत व्याजदरात बदल न करता जैसे थे ठेवले. यामुळे शेयर बाजारात ताबडतोब उसळी दिसून आली. सेन्सेक्स 809.07 अंक म्हणजे 1.40 टक्के तेजीनंतर 58,442.72 वर ट्रेड करताना दिसून आला.

 

50 शेयरच्या निफ्टीमध्ये विप्रो 2.56 टक्केच्या तेजीसह सर्वात मोठा गेनर राहिला. ओएनजीसी, इन्फोसिस, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एयरटेल आणि बजाज फायनान्सच्या शेयरमध्ये तेजी आहे.

गुंतवणुकदारांनी 15 मिनिटात कमावले 2.75 लाख कोटी
HDFC लाईफ इन्श्युरन्स 0.06 टक्के घसरणीसह हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. या उसळीसह सेन्सेक्स निफ्टी इक्विटी गुंतवणुकदारांनी 15 मिनिटाच्या आत 2.75 लाख कोटी रुपये कमावले. बीएसई-सूचीबद्ध फर्म्सच्या मार्केट कॅपमध्ये त्याची संपत्ती 263 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचली. (Stock Market)

 

बँक निफ्टीमध्ये दिसली शानदार तेजी
रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसीने बँकिंग सेक्टरमध्ये चांगले वातावरण आहे आणि याचा संकेत बँक निफ्टीच्या लेव्हलसोबत मिळत आहे. आरबीआयच्या रेपो रेटला 4 टक्केवर कायम ठेवण्याच्या घोषणेनंतर बँक निफ्टी 536.40 अंक म्हणजे सुमारे दिड टक्के वाढीनंतर 37,154.80 वर गेला आहे.

 

8 डिसेंबरला NSE वर केवळ 1 स्टॉक F&O बॅनमध्ये आहे. यामध्ये Indiabulls Housing Finance च्या नावाचा समावेश आहे. F&O सेगमेंटमध्ये सहभागी स्टॉक्स त्या स्थितीत बॅन कॅटेगरीत टाकले जातात, ज्यामध्ये सिक्युरिटीजची पोझीशन त्यांच्या मार्केट वाईड पोझीशन लिमिटपेक्षा जास्त होते.

 

Web Title :- Stock Market | investors make rs 2 75 lakh cr in 15 minutes sensex surges 800 points

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 80 वर्षीय आईला 60 वर्षाच्या मुलाकडून अन् सुनेकडून काठीने मारहाण, हात फॅक्चर

Palak Tiwari | डिसेंबरच्या थंडीत श्वेता तिवारीची मुलगी पलकने वाढवला इंटरनेटवर ‘पारा’, बोल्ड फोटो पाहून लोक झाले हैराण

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात महागाई भत्त्यात 3 % होऊ शकते वाढ

Benefits of Drinking Warm Water | वजन कमी करण्यापासून ब्लड सर्क्युलेशनपर्यंत, हिवाळ्यात गरम पाण्याचे होतात ‘हे’ 6 मोठे फायदे

Pune NCP | RSS चा मनुवादी अजेंडा राबवण्यासाठी PM नरेंद्र मोदींनी ओबीसींना वेठीस धरू नये; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपवर हल्लाबोल (व्हिडीओ)

Pune NCP | RSS चा मनुवादी अजेंडा राबवण्यासाठी PM नरेंद्र मोदींनी ओबीसींना वेठीस धरू नये; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपवर हल्लाबोल (व्हिडीओ)

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News