Sunlight-Immunity | हिवाळ्यात उन्हात शेकल्याने Vitamin D ची कमतरताच नव्हे तर ‘हे’ आजारही दूर होतात; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sunlight-Immunity | कोविडच्या या काळात इम्युनिटीचे महत्त्व आपल्या सर्वांनाच समजले आहे. उन्हात बसल्याने इम्युनिटी (Sunlight-Immunity) मजबूत होते आणि त्यामुळे शरीराला अनेक आजारांशी लढण्याची शक्ती मिळते.

 

1. चांगली झोप :
सूर्यप्रकाशामुळे शरीरात मेलाटोनिन (Melatonin) हार्मोन तयार होतो आणि ते चांगल्या झोपेसाठी आवश्यक मानले जाते.

 

2. रक्त शुद्ध होते :
हिवाळ्यात सूर्यस्नान केल्यानेही रक्त शुद्ध होते आणि त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या आपल्यापासून दूर राहतात.

 

3. कर्करोगाशी लढणारे घटक :
आपण सूर्यापासून जी किरणे आपण शोषून घेतो ती आपल्याला कर्करोगाशी लढण्याची ताकद देतात. (Sunlight-Immunity)

 

4. कफपासून मुक्ती :
जर तुमच्या मुलाला कफाची समस्या भेडसावत असेल, तर त्याला सकाळच्या सूर्यप्रकाश बसवा. यामुळे कफपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल.

 

5. बीपी नियंत्रित राहतो :
हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेतल्याने हाय ब्लड प्रेशरच्या समस्येशी लढण्यास मदत होते.

 

 

Web Title :- Sunlight-Immunity | sunlight can be helpful to fight from these diseases in winter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amit Shah | गुजरातमध्ये 3000 KG ड्रग्ज सापडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Jio Best Plan | जिओ देतंय कमी किंमतीत दररोज 1.5 GB Data अन् अनलिमिटेड कॉलिंग; जाणून घ्या प्लॅन

Pune Crime | पुणे पोलिसांकडून धक्कादायक खुलासे ! आरोग्य भरतीचा पेपर ‘न्यासा’ कंपनीतूनही फुटला, पेपरफुटीच्या दोन लिंक; 28 जणांना अटक, 6 कोटींचा मुद्देमाल जप्त (व्हिडीओ)

Shama Sikander | ‘ख्रिसमस’च्या दिवशी शमा सिकंदर बनली होती बोल्ड सांताक्लॉज, तोकडया कपडयात केला ‘पोल डान्स’