Surbhi Jyoti Bold photo | सुरभि ज्योतीने दिवाळीत साडी नेसून वेधलं चाहत्यांच हृद्य, व्हायरल फोटोने इंटरनेटवर लावली आग..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभि ज्योती सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. सुरभि नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Surbhi Jyoti Bold Pictures) शेअर करत असते. सुरभि नेहमीच तिच्या चाहत्यांच्या चर्चेत येण्यासाठी कोणतही कारण सोडत नाही. नुकतंच तिचा दिवाळीतील काही फोटो (Surbhi Jyoti Hot Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत बोल्ड (Surbhi Jyoti Bold Pictures) दिसत आहे.

सुरभिनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर हे फोटो (Surbhi Jyoti Instagram Photo) शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Surbhi Jyoti Gorgeous Photo) तिनं अत्यंत सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी परिधान नेसली आहे. तिनं नेसलाली साडी अत्यंत सुंदर असून (Surbhi Jyoti Saree Photos), त्यावर तिनं स्लिवलेस ब्लाऊज परिधान केलं आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं नॉर्मल मेकअप केलाय. तसेच गळ्यातील सुंदर अशा नेकपिसने तिच्या लूकला चार चांद लावले आहेत.

सुरभिनं Surbhi Jyoti शेअर केलेल्या फोटोखाली कॅप्शनमध्ये ‘शुभ दिपावली’ असं लिहून सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या फोटोवर (Surbhi Jyoti Bold photo) जवळपास 2.68 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलं आहे. तसेच कमेंट्स करून अनेक चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, सुरभिनं ‘कुबूल हे (Qubool Hai)’ या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
ही मालिका 2012 आली असून, तिनं यामध्ये जोया हे पात्र साकारलं होत.
त्यानंतर ती ‘नागिन (Naagin)’ या मालिकेमधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhojpuri Actress Monalisa Diwali Look | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने साजरी केली पतीसोबत रोमॅन्टिक दिवाळी, पाहा व्हायरल फोटो..

Mouni Roy Diwali Look | दिवाळीत हॉट साडी नेसून मौनी रॉयनं केलं घायाळ, शेअर केले पतीसोबत फोटो..!

Malaika Arora Superhot Photo | वयाच्या ५०व्या वर्षीही मलाइका अरोराचं सौंदर्य लाजबाब, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका…