बलात्कार प्रकरणात निलंबीत असलेल्या पोलिस निरीक्षकास अटक

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – बलात्काराच्या (Rape) गुन्ह्यात गुन्ह्यात फरार असलेल्या निलंबित पोलिस निरीक्षक विकास वाघ (Suspended police inspector Vikas Wagh arrested) याला तोफखाना पोलिसांनी Tophkhana Police नाशिक Nashik येथून बेड्या ठोकल्या आहेत. तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. वाघ याला आज न्यायालयात Court हजर करणार असल्याचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Gold-Silver Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीचे सुद्धा रेट घसरले, जाणून घ्या आजचा भाव

अहमदनगर Ahmednagar शहरातील कोतवाली पोलिस ठण्यात नियुक्तीस असताना पोलीस निरीक्षक वाघ विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरले होते.
उपनगरातील एका महिलेने त्यांच्याविरूद्ध बलात्काराची (Rape) फिर्याद दिली होती.
त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.
पहिल्या गुन्ह्यात वाघ यांनी उच्च न्यायालयातून जामीन घेतला होता.
मात्र त्यानंतर त्या महिलेने पुढे काही दिवसांनी आपल्याला धमकावून बलात्कार (Rape) केल्याची फिर्याद दिली होती.

पीएफ अकाऊंटवर केवळ जास्त व्याज नव्हे, विमासुद्धा मिळतो; जाणून घ्या पीएफची संपूर्ण एबीसीडी

Assembly elections | संजय राऊतांचं आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान, म्हणाले – ‘शिवसेना अन् राष्ट्रवादी एकत्र लढले तर…’

त्यावरून तोफखाना पोलिस Tophkhana Police ठाण्यात वाघ याच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा Crime दाखल झाल्यानंतर वाघ फरार झाले होते.
या गुन्ह्याचा तपास करुन शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील Superintendent of Police Manoj Patil यांनी दिले होते.
त्यानुसार तोफखाना पोलिसांच्या विशेष पथकाने नाशिक येथून वाघ याला अटक arrested केली आहे.

Wab Title : suspended police inspector vikas wagh arrested

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 284 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात