‘रिपोर्टर’ रिटा समुद्रकिनारी बिकीनी घालून झोपली होती, तेव्हा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही सिरीयल तारक मेहता का उल्टा चश्माची अ‍ॅक्ट्रेस प्रिया आहुजा सध्या चर्चेत असल्याचं दिसत आहे. तुम्हाला वाटत असेल की याचे कारण मालिका आहे तर असे अजिबात नाही. तिच्या चर्चेत येण्याचं कारण दुसरं आहे. याचं कारण म्हणजे तिचा न्यू बॉर्न बेबी आहे. रविवारी रात्री प्रियानं बाळाला जन्म दिला आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत प्रिया रिपोर्टरचा रोल करत आहे.

प्रिया तिच्या रिअल लाईफमध्ये खूप वेगळी आहे. तिला पाळीव प्राणी खूप आवडतात. घरी किंवा ट्रीपला गेली तरी ती अनेकदा तिच्या पाळीव कुत्र्यासोबत दिसली आहे. रिटा रिपोर्टर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले फोटो ती नेहमीच चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिला वेस्टर्न लुक खूप आवडतो.

प्रियाचे फोटो खूपच हॉट आणि लव्हींग असतात. तिचे फोटो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की हीच ती रिपोर्टर आहे का जी टीव्हीत दिसते. तिचे फोटो पाहून असे वाटते की, तिला समुद्राच्या रेतीमध्ये फोटोशुट करायला खूप आवडतं. तिचे अनेक बिकीनी फोटोही व्हायरल झाले आहेत.

 

Visit : Policenama.com