Browsing Tag

उद्धव ठाकरे

विद्यापीठ उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात अभाविप-युवासेनेत ‘राडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात अभाविप-युवासेनेत राडा झाला. यावेळी युवा सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच हा राडा झाला. शिवसेने हा कार्यक्रम हायजॅक केल्याचा आरोप अभाविपने केला. दरम्यान,…

मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय ‘हे’ ३ नेतेच घेणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपने युती केली. त्यांना त्यात यशही मिळालं. आता लोकसभा निवडणुकांनंतर आता या पक्षांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे, कोणाची सत्ता येणार याचे. त्यात मुख्यमंत्री कोणाचा होणार…

‘मोठं मन’ दाखवत शिवसेनेची ‘मन की बात’, मुख्यमंत्री कोणाचाही झाला तरी तो…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपने युती केली, पण शिवसेनेने ठेवलेल्या अटींमध्ये एक अट अशीही होती की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा. मात्र लोकसभा निवडणुका संपल्यानंतर भाजप अध्यक्षांनी पूर्णतः आपला…

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी नुकतेच मंत्री झालेल्या तानाजी सावंत यांना झाप-झाप झापले !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या महाराष्ट्रभरात खेकडा या प्राण्याची जोरात चर्चा सुरु आहे. याला कारण आहेत नुकतेच मंत्री झालेले शिवसेनेचे तानाजी सावंत. तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले असे अजब तर्कट जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी लावले. यामुळे…

मुंबईकर आता ‘रामभरोसे’ ; ‘या’ नेत्याने डागली तोफ

मुंबई : वृत्तसंस्था - अतिवृष्टीमुळे मुंबईत हाहाकार माजलेला असताना ,आता त्यावरून राजकीय आखाड्यात एकमेकांना ' पाण्या'त पाहण्याचे डावपेच रंगले आहेत. मुंबईत नालेसफाई व्यवस्थित न झाल्यानेच मुंबई बुडाली असा आरोप करताना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण…

विरोधक म्हणजे ‘इकडून’ लफड अन् ‘तिकडून’ लफड, ‘फालतू साले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असताना दुसरीकडे विरोधक मात्र त्यांच्यावर तुटून पडताना दिसून येत आहेत. विधानसभेच्या अधिवेशनात देखील विरोधक आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळून येत आहेत.…

मुख्यमंत्री पदापेक्षा शेतक-यांचे प्रश्न महत्वाचे : उद्धव ठाकरे

श्रीरामपूर : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्री पद महत्वाचं नाही. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य आहे. मुख्यमंत्री पदाची स्वप्नं…

..तर सत्तेची आसने खाक होतील ! शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला शिवसेना प्राधान्य आहे. शेतकऱ्यांच्या मनातील चीड उफाळून आल्यास सत्तेची आसने खाक होतील. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असा सूचक इशारा…

‘आमचं ठरलंय’, त्यात इतर कोणी नाक खुपसू नये’, उद्धव ठाकरेंनी ‘नाक’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - युतीबाबत आमचे ठरले, त्यामुळे त्यात कोणी नाक घालू नका अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि आमचे युती बाबतचे ठरले आहे. त्यामुळे इतर कोणीही यात पडू…

काँग्रेस पक्षाला ‘कपालभाती’ करण्याची गरज, शिवसेनेची टिका

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - काल साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या राजकीय विरोधकांना उपरोधिक शैलीत चिमटे काढले आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखात यासंबंधी शिवसेनेने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसच्या…