Browsing Tag

बदली

आता ITI मधील शिक्षक व कर्मचार्‍यांना ‘चॉईस’ पोस्टींग मिळणार : मंत्री नवाब मलिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : राज्याच्या कौशल्य विकास विभागाने आयटीआयमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार बदली देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना दहा जागांचे पर्याय देण्यात येतील, त्यानंतर त्यांच्या…

स्थानिक व वाहतूक पोलीसांमधील ‘समन्वया’साठी मोठे बदल, उपायुक्तांची अंतर्गत बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील वाहतूक कोंडीवर जालीम उपाय काढण्यासाठी आता पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून, उपायुक्तांच्या बदलीसोबतच शहर वाहतूक विभागाला प्रथमच 'प्रमुख पर्यवेशक' म्हणून अप्पर पोलीस आयुक्त मिळाले आहेत.…

IAS अशोक खेमकांची 53 व्यांदा ‘बदली’, महाराष्ट्रावरील ‘Tweet’ महागात पडलं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणाचे वरिष्ठ IAS अशोक खेमका यांची ५३ व्या वेळी बदली झाली आहे. खेमकांची ही बदली सुमारे 8 महिन्यांनंतर झाली आहे. बदली होण्यापूर्वी आयएएस खेमका यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर ट्वीट केले होते. आमदारांची…

‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप ‘कार्यमुक्त’, बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप (आयडीईएस) यांना कार्यमुक्त करण्यात आले आहेत. त्याबाबतचे आदेश नगर विकास विभागाचे सह सचिव पां.जो. जाधव यांनी आज (गुरूवार) काही…

पुण्यातील 6 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलिस आयुक्तालयातील 6 पोलिस निरीक्षकांच्या गुरुवारी रात्री बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्या पुढील कंसात कोठून कोठे बदली करण्यात आली आहे ते पुढील प्रमाणे.1. दुर्योधन विठ्ठल पवार…

मनपा आरोग्य अधिकाऱ्यांची उचलबांगडी, घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली करण्यात आली आहे.डेंग्यू सदृश आजाराने वैदूवाडी येथे राहणारे महापालिकेचे कंत्राटी…

तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी निवडणूकांअगोदरच बदली सत्र सुरू झाल्याने अधिकाऱ्यांस पदभार सांभाळणे अवघड जाणार असल्याची शहरात चर्चा सध्या सुरू आहे. नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांची बदली बीडचे तहसीलदार म्हणून करण्यात आली आहे. तर औरंगाबाद…

‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी यांची पुणे पोलिस आयुक्‍तालयात बदली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय नथ्थु चौधरी यांची पुणे पोलिस आयुक्‍तालयात सहाय्यक पोलिस आयुक्‍त म्हणून बदली करण्यात आली आहे. चौधरी हे सध्या नंदुरबार जिल्हयातील अक्‍कलकुआ उपविभागात उपविभागीय पोलिस अधीकारी म्हणून…

24 वर्षांपासून एकाच विभागात असलेल्या ‘त्या’ अधिकार्‍याची बदली करा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या नगररचना विभागात 24 वर्षांपासून एकाच पदावर असलेले के. वाय. बल्लाळ यांचे आयुक्त श्री कृष्ण भालसिंग यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. त्यांची त्वरित नगररचना विभागातून दुसऱ्या विभागात बदली करावी, अशी…

11 पोलीस अधिकाऱ्यांच्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत बदल्या !

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 3 पोलीस निरीक्षक (PI), 2 सहायक पोलीस निरीक्षक, 6 पोलीस…