
Maharashtra Sr Police Officer Transfer | राज्य पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; बापु बांगर यांची पिंपरीत उपायुक्त म्हणुन बदली
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Sr Police Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी (दि.3) महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाकडून काढण्यात आले आहेत. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी याबाबचे आदेश काढले आहेत. (Maharashtra Sr Police Officer Transfer)
बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे
- आँचल दलाल IPS Aanchal Dalal (अपर पोलीस अधीक्षक सांगली ते अपर पोलीस अधीक्षक, सातारा) (Maharashtra Sr Police Officer Transfer)
- बापु बांगर DCP Bapu Banger (अपर पोलीस अधीक्षक, सातारा ते पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
ACB Trap News | पतसंस्था मॅनेजरकडून लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
ACB Trap Case News | 1 लाख 10 हजार रुपये लाच घेताना जिल्हा क्रीडा अधिकारी (क्लास वन)
अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
वानवडी परिसरात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई!
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 46 वी स्थानबध्दतेची कारवाई
संतापजनक ! 10 वर्षाच्या मुलीशी 42 वर्षांच्या पोलिसाचे अश्लील चाळे