पोलिस अधिकारी श्रीकांत धिवरे, गणेश शिंदे, तुषार दोषी यांच्या देखील बदल्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Officer Transfer | राज्य गृह विभागाने सोमवारी सायंकाळी काही वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे पोलिस आयुक्तालयातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांची पुणे शहरात नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra Police Officer Transfer)
- श्रीनिवास घाडगे (पोलिस उपायुक्त, पुणे शहर ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर)
- संभाजी सुदाम कदम (पोलिस उपायुक्त, अमरावती शहर ते पोलिस उपायुक्त, पुणे शहर)
इतर अन्य काही अधिकार्यांच्या बदल्या खालील प्रमाणे (Maharashtra Police Officer Transfer)
- गणेश शिंदे (अप्पर पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे ते पोलिस उपायुक्त, अमरावती शहर)
- श्रीकांत धिवरे (पोलिस अधीक्षक, लोहमार्ग पुणे ते पोलिस अधीक्षक, धुळे)
- तुषार दोषी (पोलिस अधीक्षक, जालना ते पोलिस अधीक्षक, सीआयडी, पुणे)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
दुर्देवी! कार ओढ्यात पडून डॉक्टरचा मृत्यू
जमिनीचे खोटे बक्षीसपत्र तयार करुन व्यावसायिकाची फसवणूक, चाकणमधील प्रकार
भांडण मिटवणे महागात पडले, तरुणाला पाईपने बेदम मारहाण; पुण्यातील एफसी रोडवरील घटना
पुणे : बहिण-भावाला बेदम मारहाण; 50 वर्षाच्या व्यक्तीला अटक