IPS Tushar Doshi | तुषार दोषी यांची पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती

अंतरवाली सराटीतील लाठीमारानंतर दोषी यांची ‘सीआयडी’ झाली होती बदली, आदेशात बदल करून पुणे लोहमार्ग येथे नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IPS Tushar Doshi | मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी लाठीमाराच्या घटनेनंतर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता त्यांची नियुक्ती पुणे लोहमार्ग (Pune Lohmarg) येथे करण्यात आलेली आहे. त्याबाबतचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले आहेत. (IPS Tushar Doshi)

जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर दोषी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दोषी यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर शासनाने दोषी यांची नियुक्ती सीआयडीमध्ये (Pune CID) केली होती. (IPS Tushar Doshi)

राज्य शासनाने पुर्वी काढलेल्या आदेशात बदल करून तुषार दोषी यांची नियुक्ती पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक म्हणून केली आहे. (Maharashtra IPS Transfers)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | संरक्षण दलातील अधिकाऱ्याची तब्बल 74 लाखांची फसवणूक,
दापोडी मधील घटना

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार