Browsing Tag

बीजिंग

ISSF World Cup : अभिषेक वर्माचा सुवर्णवेध ; ऑलिम्पिकमध्ये एण्ट्री

बीजिंग : वृत्तसंस्था - बीजिंगमध्ये सुरु असलेल्या नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये भारताच्या अभिषेक वर्मानं १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. या सुवर्णपदकासह २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली. २०२० ऑलिम्पिकला…

अरुणाचल प्रदेश भारतीय सीमेमध्ये दाखवणारे हजारो जागतिक नकाशे चीनकडून नष्ट

बीजिंग : वृत्तसंस्था - अरुणाचल प्रदेशवर चीन पूर्वीपासून दावा करत आला आहे. अरुणाचलबाबतची चीनची मनमानी सुरूच आहे. तैवानला स्वतंत्र देश आणि अरुणाचल प्रदेशला भारतामध्ये दाखवणारे जवळपास ३० हजार जागतिक नकाशे चीनकडून नष्ट करण्यात आले. मागच्या…

अजब परंपरा : या गावातील प्रत्येक महिलेचे केस 7 फूट 

बीजिंग : वृत्तसंस्था - प्रत्येक महिलेला वाटते की, तिचे केस काळेभाेर आणि लांबसडक असावेत. लांब केस ठेवण्यासाठी महिला नाना प्रकारचे उपाय करताना दिसतात. परंतु एक गाव असे आहे जिथे महिलांचे केस चक्क 3 ते 7 फूट लांब आहेत. चीनमधील हे गाव आहे. विशेष…

‘या’ महिलेला ऐकू येत नाही पुरुषांचा आवाज 

बीजिंग : वृत्तसंस्था - आपल्या शरीरातील सर्व अवयवांचे काम हे वेगवेगळे आहे. तसेच कानाचे काम हे ऐकण्याचे आहे. परंतु कानांना कधी पुरुषांचा आवाज ऐकू आला नाही असे तुम्ही कधी ऐकले आहे का? ऐकायला जरा विचित्र वाटत असेल ना ? परंतु हे खरं आहे की, एक…

कपडे घेताय ? जरा थांबा आता येणार चांदीचे कपडे

बीजिंग : वृत्तसंस्था - तंत्रज्ञानात होणारी प्रगती ही दिवसेंदिवस वाढत आहे. कधी काय शोध लागेल हे काही सांगता येत नाही. आता या विकसित तंत्रज्ञानामुळे फक्त उपकरणेच नाही तर आता कपडेही स्मार्ट होताना दिसत आहे. संशोधकांनी आता असे कपडे बनवण्याचे…

आता युनिफॉर्म द्वारे सहज ठेवता येईल विद्यार्थ्यांवर लक्ष 

बीजिंग : वृत्तसंस्था - टेक्नॉलॉजी मध्ये जगात चीन उच्च स्थानावर आहे हे सर्वांनाच माहिती आहे हे चीन ने परत एकदा सिद्ध करून दाखवले आहे. लहान मुले कधी कोणता उपद्व्याप करतील हे सांगता येत नाही. ही मुले एकट्याने कुठे जाऊ नयेत,…

‘या’ शहराचा थाटचं न्यारा… ! इथे सगळेच कोट्याधीश

बीजिंग : वृत्तसंस्था - जगाच्या पाठीवर कोणात्याही शहरात गेला तर तिथे तुम्हाला श्रीमंत-गरीब ही दरी पाहायला मिळते पण चिन्यांच्या अजब देशात एक असे शहर आहे जिथे सर्वच लोक कोट्याधीश आहेत. या गावाचा अतिश्रीमंतपणा पाहण्यासाठी बाहेरून पर्यटक येतात.…

‘या’ हॉटेलमध्ये करतात रोबोंचा वेटर म्हणून वापर !

बीजिंग : वृत्तसंस्था - प्रगत होत चाललेल्या तंत्रज्ञानामुळे अनेक नवनवीन अविष्कार होत आहे . माणसाच्या  जीवनातील रोजचे कष्टाचे कार्य हे अधिक सहज सोपे बनवण्याचे काम या प्रगत तंत्रज्ञानाने केले आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे आजपर्यंत…

चीनमध्ये केमिकल प्लांटमध्ये आग ; २२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू 

बीजिंग : वृत्तसंस्था - चीनमध्ये एका केमिकल प्लांटमध्ये स्फोट होऊन  २२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून २२ लोक जखमी झाले आहे. चीनमधील उत्तरेकडील हेबेई प्रांतातील झांगजीकौ शहरातील ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी…

मोबाईल चिपकू तरुणीला मोबाईल प्रेम पडले महागात

बीजिंग : वृत्तसंस्था - सतत मोबाईल वापरणे  हे आरोग्याकरिता हानिकारक असते असे अनेकदा सांगण्यात येते. मात्र सध्याची पिढी  इतकी मोबाईलच्या आधीन झाली आहे की, मोबाईल शिवाय जगणे सध्याच्या पिढीला मुश्किल झाले आहे. पण चीनमधल्या बीजिंग शहरातील एका…