Rajeshwari Kharat | राजेश्वरीच्या सोज्वळ आणि सुंदर अदांनी वेधले चाहत्यांचे लक्ष; फोटो वायरल
पोलीसनामा ऑनलाइन टीम : Rajeshwari Kharat | दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट 'फॅन्ड्री' मधून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात आजही सर्वांच्या लक्षात आहे. फॅन्ड्री या चित्रपटात राजेश्वरीने…