Browsing Tag

अंकुर अग्रवाल

धक्कादायक ! केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांच्या भावाचा गोळी लागलेला मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  - केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांच्या भावाचा गोळी लागलेला मृतदेह येथे आढळला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे. अंकुर अग्रवाल (Ankur Agrawal) असं या भावाचं नाव आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये हा मृतदेह…