Browsing Tag

अनिल दुजाना

पंचायत निवडणुक लढविणार गुंडाची पत्नी, महिनाभरापूर्वीच तुरूंगातून पती अनिल दुजानाची झाली होती सुटका

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कुख्यात गुंड अनिल दुजानाची पत्नी पूजा नागरने गौतम बुध नगरच्या जिल्हा पंचायत प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. शनिवारी गौतम बुध नगर जिल्हा पंचायतीतून निवडणूक लढविण्यासाठी नो ड्यूज सर्टिफिकेटही…