3000 रुपयाची लाच घेताना परिरक्षण भूमापक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - शासकीय कामासाठी घराचा नकाशा आणि उतारा देण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच घेताना निफाड तालुक्यातील सायखेडा येथील नगर भूमापन कार्यालयातील परिरक्षण अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई…