Browsing Tag

आर के पद्मनाभन

छेडछाड करणाऱ्या ‘त्या’ सहायक फौजदारास अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपती-पत्नीच्या भांडणाची तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेलेल्या महिलेच्या खंद्यावर हात ठेवून, महिला घरी गेली असताना तिला फोन करुन  छेडछाड करणाऱ्या सहायक फौजदारास चिखली पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. तर पोलीस…

पिंपरी-चिंचवडमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १२ मुलींची सुटका

पिंपर-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड शहरातील किवळे परिसरातील साई लॉजमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने पर्दाफाश करत १२ मुलींची सुटका केली. याप्रकरणी चार इसमांना अटक केली आहे तर त्यांचे चार…

पिंपरी-चिंचवड बेशिस्त वाहतुकीचे शहर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड शहराचे गावपण आजून गेलेले दिसत नाही. शहरातील नेत्यांच्या कार्यकर्त्याच्या काळ्या फिल्ममिंग असणाऱ्या गाड्या चौकातही सुसाट असतात. त्यांना वाहतुकीचे नियम माहीतच नसतात यामुळे इतरही वाहन चालक वाहतुकीचे…

भूमकर चौकातील वाहतूक बदलाची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनडांगे चौक, चिंचवड मार्गे हिंजवडी आयटी पार्कला जाणाऱ्या भूमकर चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामूळे शिवाजी चौकातील वाहतूक बदलानंतर पोलीस…

राँग साइडने वाहन चालविल्यास सहा महिन्यांची कैद : आयुक्त पद्मनाभन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्वपरीने कार्यरत झालेली आहे. त्यातूनच पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना आदेश दिले आहेत. 'राँग साइड'ने वाहन…

सहाय्यक निरीक्षकासह महिला उपनिरीक्षक नियंत्रण कक्षाशी सलग्‍न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनलॉज तपासणी करण्यासाठी गेलेल्या दिघी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिघी येथील वैभव लॉजमध्ये घुसून, तोडफोड करून, व्यस्थापकास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री घडला.  या प्रकरणात दिघी पोलीस ठाण्याच्या…

हिंजवडीत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘पीक अवर्स’ मध्ये ‘वन-वे’वाहतूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनहिंजवडी आयटी पार्कची वाहतूक कोंडी ही सर्वांना माहीत आहे. काही दिवसांपूर्वी 'गुगलवर हिंजवडी सर्च ' केल्यास परत येणे नाही असे येत होते. तर सध्या या वाहतुक कोंडीमुळे आयटी पार्कमधील ५६ कंपन्या स्थलांतर होण्याच्या…