विजय मल्ल्याची बँकांना नवी आॅफर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याने बँकांना एक नवी आॅफर दिली आहे. मी १०० टक्के कर्ज फेडायला तयार आहे. मात्र, बँकांनी व्याज विसरावे. मुद्दलीची परतफेड…