Browsing Tag

करोना विषाणू

नाशिकमध्ये ‘कोरोना’ संशयित वृद्धाचा पाय घसरून पडल्यानं मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच नाशिकमधील जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू विलगीकरण कक्षातील स्वच्छतागृहात पाय घसरून पडल्याने एका ८० वर्षीय आजोबांचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. हे…

Coronavirus : आप-आपल्या लोकांना ‘कोरोना’विरुद्ध च्या लढाईत मदत करण्यास समजवा, PM मोदींचे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या दरम्यान ते म्हणाले, आपला धर्म, विचारधारा, पंथ…

फडणवीसांनी ‘कोरोना’ गिळून ढेकर दिला असता का ? ‘सामना’मधून विरोधी पक्षावर…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतअसल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्नाची पराकाष्टा केली जात आहे. दुसरकीडे मात्र, राजकीय द्वंद सुरु झाले असून आपत्ती व्यवस्थापनात राज्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अनुभवी…

Coronavirus : सहकार्य न करणाऱ्या संशयित रुग्णांवर सक्तीने उपचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सरकार करोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. संसर्गाचा धोका जर अधिक वाढला तर राज्यात एपिडेमिक अ‍ॅक्ट लावण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासह संशयित रुग्णांना…

Coronavirus : सोशल मिडियाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर होणार कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नावे सोशल मिडियावर उघड करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे. डॉ. म्हैसेकर यांनी म्हटले आहे की, आपत्तीच्या प्रसंगी…

Corona Virus : जपानमध्ये पहिला बळी, क्रूझवरील 218 जणांना ‘कोरोना’ची लागण

टोकीयो : वृत्तसंस्था - चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चीनमध्ये या व्हायरसचे प्रमाण जास्त असल्याने त्याठिकाणी परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यातच आता जपानमध्ये एका व्यक्तीचा करोना…