Browsing Tag

खासगी नर्सिंग होम

पत्नीनं पतीसोबत ‘विनोद’ करण्यासाठी पेटवली काडेपेटीची काडी अन् गेला जीव, जाणून घ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आपल्या पतीबरोबर विनोद करण्यासाठी पत्नीला किंमत मोजावी लागली. घरगुती वादानंतर ती माचिस मधील काडी उगाळत तिच्या पतीची चेष्टा करत होती. या चेष्टेत कपड्यांना आग लागली आणि ती गंभीरपणे जळाली. सहा दिवस उपचारादरम्यान तिला…