Browsing Tag

खून प्रयत्न

हॉटेल व्यावसायिकाचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांचा खूनाचा प्रयत्न करणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला मुंबईच्या एका विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. छोटा राजनसह इतर सहा आरोपींना देखील या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.…