Browsing Tag

प्रतापचंद्र सारंगी

व्हायचे होते साधू, झाले मंत्री ; ‘ओडिशाचे मोदी’ बनले राज्यमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रपती भवनात काल झालेल्या शपथविधी समारंभात नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. या ५८ मंत्र्यांमध्ये ५६ व्या क्रमांकावर येऊन शपथ घेतलेल्या प्रतापचंद्र सारंगी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.…