कोथळे खून प्रकरण : कामटेसह संशयितांवर दहा आरोप प्रस्तावित : अॅड. उज्ज्वल निकम
सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - अनिकेत कोथळे खून प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयात सुरू आहे. मंगळवारी न्यायालयात बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक कामटेसह सहा संशयित आणि कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे यांच्याविरोधात एकूण दहा आरोप प्रस्तावित…