केसांच्या सौंदर्यापासून तर रक्तदाब नियंत्रणात ठेवेपर्यंत, सोयाबीन खाल्ल्यानं होतात ‘हे’…
पोलीसनामा ऑनलाईन - सोयाबीन (soybean) खूप गुणकारी आहे. याच्या सेवनानं शरीराच्या अनेक व्याधी दूर होतात असं सांगितलं जातं. सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोयाबडी (सोया नगेट) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादनं (उदा. ब्रेड, बिस्किटे), डाळीचे…