अशोक सराफ यांचे ‘हे’ नविन नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला
मुंबई : वृत्तसंस्था - नविन वर्षात अनेक चित्रपटांसह अनेक दर्जेदार मराठी नाटकही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ यांच्या व्हॅक्यूम क्लीनर नावाच्या नाटकाचे पोस्टर नुकचेत सोशल मीडियावर आऊट झाले आहे. हे नवे नाटक लवकरच …