Browsing Tag

25 thousand

25 हजाराच्या लाचेची मागणी करणार्‍या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बंद केलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यासाठी 25 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील राजणगाव विभागाच्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह दोघांना एसीबीच्या पथकाने अटक केली. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत…