थंडीच्या दिवसात कोणत्या आयुर्वेदिक औषधापेक्षा कमी नाही कश्मीरी चहा, जाणून घ्या तयार करण्याची पध्दत
पोलीसनामा ऑनलाइन टीम - हिवाळ्यात काश्मिरी चहा आयुर्वेदिक औषध आहे. काश्मिरी चहा केवळ चवीमुळे नव्हे तर आरोग्यासाठीही चांगला. तो ग्रीन टीसारखा फायदेशीर मानला जातो. हिवाळ्यातीलत्याचे सेवन कोणत्याही आयुर्वेदिक औषधासारखे हेअसून ते आपली…