Browsing Tag

Aankhi Das

फेसबुक विवाद : फेसबुक इंडियाची पब्लिक पॉलिसी हेड आंखी दासने सोडली कंपनी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : फेसबुक इंडियाची पब्लिक पॉलिसी हेड आंखी दासने कंपनी सोडली आहे. फेसबुककडून ही माहिती देण्यात आली. सोशल नेटवर्किंग साइटने दिलेल्या निवेदनात म्हटले की, आंखी यांनी पब्लिक सर्विसमध्ये पुढे जाण्यासाठी कंपनी सोडली आहे.…