Pune Court | खून प्रकरणातील आरोपीला जामीन
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Court | तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणातील आरोपीस न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश (Pune Court) दिला.श्रीकांत…